Photo : नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्षांसह एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळी अभिवादन

मुंबई : नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने 288 जागांपैकी 50 हून अधिक जागा मिळवल्या. तर, शिवसेनेचे 600 हून अधिक नगरसेवक राज्यात निवडून आले. या सर्व नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कौतुक केले. तसेच, या विजेत्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसोबत मंगळवारी (23 डिसेंबर) बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट दिली.

Comments are closed.