New Year 2026 Photo : बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ, नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी कुठे काय घडलं?

मुंबई : 2025 वर्ष सरले आणि गुरुवारी (1 जानेवारी) 2026 या नव्या वर्षाची सुरुवात झाली. यावेळी, कोणी बाप्पाच्या चरणी डोके टेकवून आपल्या दिवसाची सुरुवात केली, तर कोणी मरीन ड्राईव्हला नव्या वर्षाच्या पहिल्या सूर्योदयाचे दर्शन घेतले. तर, अनेक चिमुकल्यांनी घेतला नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच जन्म. मुंबईतील वाडिया रुग्णालयात एकूण 6 बाळांचा जन्म हा नव्या वर्षाच्या सुरुवातीला पहिल्याच दिवशी झाला.

Comments are closed.