Thackeray Brother Photo : शिवतीर्थवर पहिल्यांदाच ठाकरे बंधूंची एकत्र तोफ धडाडली

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आज (11 जानेवारी) शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची संयुक्त सभा पार पडली. यावेळी राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी भाजपवर थेट टीकास्र सोडले. महत्त्वाचे म्हणजे राज ठाकरे यांनी 2014 मध्ये नरेंद्र मोदी सरकार आल्यावर उद्योगपती गौतम अदानी यांना गेल्या 10 वर्षात कशाप्रकारे प्रकल्प मिळत गेले हे दाखवून दिले.







Comments are closed.