Mumbai Mayor : अखेर मुंबई पालिकेत महापौर विराजमान, रितू तावडे यांनी स्वीकारला पदभार

मुंबई : आज मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे तर, उपमहापौरपदी शिंदेंच्या शिवसेनेचे संजय घाडी यांनी पदभार सांभाळला. विरोधात उमेदवार नसल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. महापौर निवडीसाठी नव्या नियमानुसार पालिका आयुक्तांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले, ज्यामुळे प्रक्रियेत बदल दिसून आला.








Comments are closed.