France Macron meet celebrities : फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले बॉलीवूडचे हे चेहरे; म्हणाले, संस्कृती एकत्र आणते
मुंबई : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून त्यांनी मुंबईपासून आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. ते सोमवारी (16 फेब्रुवारी) मुंबई विमानतळावर पोहोचले. यावेळी, त्यांचे स्वागत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी केले. त्यानंतर काही बॉलीवूड कलाकारांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी कला आणि संस्कृतीविषयी चर्चा केली. स्वतः राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ट्विटमधून माहिती दिली.




Comments are closed.