Maharashtra Budget 2026 : अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात; पहिला दिवस फोटोच्या माध्यमातून

मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (23 फेब्रुवारी) सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन 25 मार्चपर्यंत चालणार असून 6 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी 2 वाजता 2026-27 वर्षाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. दरम्यान, विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली. त्यानंतर आता राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनाबद्दल दोन्ही सभागृहात शोकप्रस्ताव मांडण्यात आला.







Comments are closed.