Arjun Tendulkar Wedding : सचिनच्या मुलाच्या लग्नाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची हजेरी
मुंबई : क्रिकेट जगातील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन तेंडूलकर हा सानिया चांडोकसोबत गुरुवारी, 5 मार्च रोजी विवाह बंधनात अडकला. यावेळी, फक्त क्रिकेट विश्वातीलच नव्हे तर नेते तसेच अभिनेत्यांनीही या लग्नाला हजेरी लावली होती. हा भव्य सोहळा मुंबईतील वरळी येथे पार पाडला. यावेळी अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.





Comments are closed.