Gudhi Padwa 2026 : मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री शिंदेंचा गुढी पडावा उत्साहात
मुंबई : राज्यभरात आज हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. अशामध्ये राज्यात अनेकठिकाणी शोभा यात्रा काढण्यात आल्या. यावेळी घराघरांवर उभारलेल्या गुढ्या, फुलांचा दरवळ, चैतन्याने भारलेले वातावरण आणि रस्त्यांवर उमटणारा जल्लोष या सर्वांनी राज्याचे सांस्कृतिक वातावरण अधिकच खुलले आहे. अशामध्ये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुढी उभारली. तसेच, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपुरात तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शोभा यात्रेत सहभागी झाले.





Comments are closed.