अशोक खरात प्रकरण : भोंदू बाबाचे राजकीय संबंध; फोटो समोर आले
मुंबई : नाशिक ग्रामीण पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच भोंदू बाबा अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. धार्मिक आस्था, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या आडून महिलांचा विश्वास संपादन करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप अशोक खरात याच्यावर आहे. मात्र आरोप अशोक खरात याचे राजकीय नेत्यांसोबत फोटो समोर आल्याने खळबळ उडाली आहे.







Comments are closed.