Body Heat : अस्वस्थ वाटतंय? शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी खा हे पदार्थ





संपूर्ण देशात उन्हाचा झळा मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. उन्हाचा पारा दिवसाला वाढत असल्याने जीव अगदी नकोसा झाला आहे. सतत तहान लागत आहे, डोळ्यांची, तळपायांची आग होत आहे. घामाद्वारे शरीरातील पाणी कमी होत असल्याने डिहाड्रेशन होत आहे. अशा परिस्थितीत, वाढत्या उष्णेतच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. यावर उपाय म्हणून तज्ज्ञमंडळी शरीर थंड राहण्यास मदत करतील असे पदार्थ खाण्याचा सल्ला देत आहेत.

तुम्ही वरील पदार्थ उन्हाळ्यात खाल्ल्यास वाढत्या उष्णतेपासून शरीराचा बचाव होण्यास नक्की मदत होईल. मात्र तुम्हाला एखाद्या पदार्थाची ऍलर्जी असल्यास वरील पदार्थ खाण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.

हेही वाचा – Tea And Summer : उन्हाळ्यात चहा प्यावा की नाही?



Comments are closed.