Rajyasabha MP : शरद पवारांसह या 5 नेत्यांनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ





नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह महाराष्ट्रातील 5 नेत्यांनी सोमवारी (6 एप्रिल) राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली. त्यांच्यासह राज्यसभेच्या 19 नवीन सदस्यांनी खासदारकीची शपथ घेतली आहे. राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी पार पडला. या सोहळ्यादरम्यान, उपसभापती हरिवंश आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू हेही उपस्थित होते.



Comments are closed.