Baramati : सुनेत्रा पवारांसह सुप्रिया सुळेंनी केले मतदान, 1967नंतर पहिल्यांदाच शरद पवार वंचित
पुणे : महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या जागांच्या पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती येथे पोटनिवडणूक होत आहे, तर राहुरीचे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरी येथे पोटनिवडणूक होत आहे.
Comments are closed.