IPL 2026 मध्ये महागडे ठरलेले फ्लॉप खेळाडू, पाचव्याने तर केला मोठा अपेक्षाभंग





मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2026 चे जेतेपद पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकले. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सनंतर आरसीबी सलग दोनदा जेतेपद जिंकणारा तिसरा संघ ठरला आहे. आयपीएल 2026 च्या लिलावात यांच्या संघातील एकही असा खेळाडू नव्हता ज्याला जास्त किंमत मोजावी लागली. अष्टपैलू व्यंकटेश अय्यरवर संघाने सर्वाधिक 7 कोटी खर्च करत संघात समाविष्ट करून घेतले होते. पण, या लिलावात असे काही खेळाडू होते ज्यांच्यावर अनेक कोटी खर्च करण्यात आले. पण, ते या हंगामात फ्लॉप ठरले.



Comments are closed.