महिला टी-20 विश्वचषकात चालणार ‘या’ 5 गोलंदाजांची जादू; एका भारतीयाचाही समावेश
नवी दिल्ली : महिला टी-20 विश्वचषक 2026 ला दोन दिवसांनी म्हणजेच 12 जूनपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडचा सामना श्रीलंकेशी होईल. या क्रिकेट महोत्सवात जगभरातील अनेक दिग्गज गोलंदाजांवर सर्वांच्या नजरा असतील. असे खेळाडू जे एकट्याच्या जोरावर सामन्याचे चित्र पालटू शकतात. चला तर अशा पाच गोलंदाजांवर नजर टाकूया, जे या विश्वचषकात आपापल्या संघांसाठी महत्त्वाचे खेळाडू ठरू शकतात…
Comments are closed.