वटपौर्णिमेला साडीवर शोभून दिसतील हे पारंपरिक मराठमोळे दागिने
वटपौर्णिमेच्या दिवशी साडी नेसून पारंपरिक दागिने घालून वडाची पूजा करणे अनेक महिलांना आवडतं. यासाठी खूप आधीपासूनच तयारी केली जाते. वटपौर्णिमेला जर तुम्ही पारंपरिक नऊवारी किंवा काठापदराची साडी नेसणार असाल तर त्यावर मराठी दागिन्यांचा साज हा हवाच. या दागिन्यांमुळे साडीचा लूक पूर्ण होतो. चला जाणून घेऊयात पारंपरिक मराठमोळे दागिने..
ठुशी महाराष्ट्राचा पारंपरिक दागिना असून कोल्हापूर, सातारा या भागातल जास्त घातला जातो.







हेही वाचा – वटपौर्णिमेला मराठमोळ्या लूकला द्या ‘मॉडर्न टच’; फॉलो करा या फॅशन टिप्स
Comments are closed.