अनंत अंबानींकडून तिरुपती बालाजी मंदिरात केशदान




अनंत अंबानींकडून तिरुपती बालाजी मंदिरात केशदान


रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक तथा उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी नुकतेच आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिराला भेट देऊन भगवान श्री व्यंकटेश्वर स्वामींचे दर्शन घेतले आणि प्रार्थना केली. महत्त्वाचे म्हणजे अनंत अंबानी यांनी श्री व्यंकटेश्वर स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर पिढ्यानंपिढ्या सुरू असलेली परंपरा जपत आपले मुंडन करत केशदान केले आहे. याचे फोटो आता समोर आले आहेत.



Comments are closed.