जसप्रीत बुमराहच्या नावे मोठा विक्रम, इंग्लंडमध्ये भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला
नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने देशासाठी त्याचा शेवटचा एकदिवसीय सामना 19 नोव्हेंबर 2023 रोजी खेळला होता. हा सामना आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना होता. त्यानंतर त्याने भारतीय संघासाठी कसोटी आणि टी-20 सामने खेळले, मात्र 50 षटकांच्या प्रकारात तो खेळत नव्हता. मात्र जसप्रीत बुमराहला आता इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत संधी मिळाली आणि त्याने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
Comments are closed.