हिंदुस्थानी ‘अ’ संघाला मुंबईची ताकद, मुंबईचे पाच खेळाडू संघात, अभिमन्यूकडे नेतृत्व

येत्या 30 मे आणि 6 जूनला इंग्लंड दौऱ्यात इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध होणाऱ्या दोन चारदिवसीय प्रथम श्रेणी सामन्यांसाठी हिंदुस्थानी ‘अ’ संघाचे नेतृत्व अभिमन्यू ईश्वरनकडे सोपविण्यात आले आहे. या संघाला मुंबईची ताकद लाभली असून यशस्वी जैसवाल, शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, सरफराज खान आणि तुषार देशपांडे या पाच मुंबईकरांची निवड करण्यात आली आहे. या दौऱ्यात हिंदुस्थान ‘अ’ संघ पहिला सामना केंटबरीला खेळेल तर दुसरा सामना नॉर्थम्पटनला होईल. तसेच 13 ते 16 जूनदरम्यान हिंदुस्थानचा संघ बॅकनहमलाही एक सामना खेळणार आहे.
हिंदुस्थान 'ए' असोसिएशन
अभिमनुक आमना (कर्नाधरा), या उत्तराधिकारी जयस्वाल, करुणा नायर, ध्रुव जुरील, शार्डुल ठाकूर, ईशान किशन, ईशान किशन, ईशान किशन, ईशान, इशान, टॅन ब्रेव्ह, टॅनुशियन, टॅनुश ब्रेव्ह, टॅनुश ब्रेव्ह गार्लंड. हर्ष दुबे, शुभमन गिल, साई सुदर्शन.
Comments are closed.