‘रेड-2’ ने 16 दिवसांत 139 कोटी कमावले

‘रेड-2’ ने बॉक्स ऑफिसवर 16 व्या दिवशी शुक्रवारी 3 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत एकूण 139.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट लवकरच दीडशे कोटी रुपयांचा गल्ला गाठेल असे चित्रपट निर्मात्यांना विश्वास आहे. या आठवड्यात कोणताही नवीन चित्रपट प्रदर्शित होणार नाही. सध्या बॉक्स ऑफिसवर ‘रेड-2’ ला टॉम क्रूजच्या ‘मिशन इम्पॉसिबल द फाइनल रेकनिंग’चे आव्हान आहे.
Comments are closed.