Kalyan Accident – कल्याणमध्ये भरधाव ट्रकने रिक्षाला चिरडले, ट्रक नदीत कोसळला

कल्याणमध्ये मंगळवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. कल्याणच्या गांधारी पुलावर भरधाव ट्रकने एका रिक्षाला चिरडले. ट्रकचा वेग प्रचंड असल्यामुळे रिक्षाला धडक दिल्यानंतर पुलाचा कठडा तोडून ट्रक नदीत कोसळला.या अपघातात जखमींना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.
बातमी अपडेट होत आहे
Comments are closed.