कल्याणमध्ये जुन्या इमारतीचा भाग कोसळला, काही जण मलब्याखाली दबले

कल्याण पूर्व येथील सप्तश्रुंगी या जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या इमारतीच्या मलब्याखाली एका अडीच वर्षाच्या चिमुकल्यासह तीन जण दबले असण्याची शक्यता आहे. तसेच एका महिलेचा मृत्यू झाल्याचे देखील समजते.
Comments are closed.