RCB vs SRH: 'हा' खेळाडू ठरला आरसीबीसाठी कर्दनकाळ, एकतर्फी सामना फिरवला
Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad: आयपीएल 2025चा 65वा सामना लखनऊच्या एकाना स्टेडियमवर खेळला गेला, ज्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 42 धावांनी पराभव झाला. पहिल्या डावात खेळताना हैदराबादने 20 षटकांत 6 बाद 231 धावा केल्या, ज्याला प्रत्युत्तर म्हणून 19.5 षटकांत सर्व विकेट गमावून बंगळुरू संघाला फक्त 189 धावा करता आल्या. (SRH Beat RCB By 42 Runs)
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादला अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडकडून चांगली सुरुवात मिळाली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी 54 धावा जोडल्या. अभिषेकने 17 चेंडूत 34 धावांची खेळी खेळली, तर हेडने 10 चेंडूत 17 धावा केल्या. त्यानंतर ईशान किशन आणि हेनरिक क्लासेन यांनी धावसंख्या 100च्या पुढे नेली पण त्यानंतर क्लासेन 24च्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला. अनिकेत वर्माने जलद धावा करण्याचा प्रयत्नात तो बाद झाला त्याने 9 चेंडूत 26 धावा केल्या. नितीश रेड्डी (4) आणि अभिनव मनोहर (12) झटपट बाद झाले.
ईशान किशन मात्र एक टोक पकडून होता. दबावात त्याने 94 धावांची नाबाद खेळी खेळली. डेथ ओव्हर्समध्ये त्याने शानदार कामगिरी केली. ज्यामुळे संघ 230 धावसंख्येपर्यंत पोहचू शकला. ईशान किशनने 48 चेंडूत 94 धावा केल्या. ज्यामध्ये 7 चाैकार व 5 षटकारांचा समावेश होता. (Ishan Kishan Player Of The Match) त्याच्या खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार देखील मिळाले. (Ishan Kishan 94* Runs)
Lock लखनऊ मध्ये! 🧡@सुनरायझर्स विरूद्ध अष्टपैलू शोसह बॅक-टू-बॅक जिंकला #आरसीबी 👏
अद्यतने ▶ https://t.co/sj6dop9ung#Takelop | #RCBVSRH pic.twitter.com/j5ylwtuvo3
– इंडियनप्रिमियरलीग (@आयपीएल) 23 मे 2025
स्टाईलिश आणि शक्तिशाली 👏
इशान किशनने 28-चेंडूंचा 5⃣0⃣ आणला आणि तो अग्रगण्य आहे #एसआरएचचे शुल्क 💪
तो हंगामातील दुसर्या 1-0⃣0⃣ स्कोअर करेल?
अद्यतने ▶ https://t.co/sj6dop9ung#Takelop | #RCBVSRH | @सुनरायझर्स | @Ishankishan51 pic.twitter.com/tm65dgh7gn
– इंडियनप्रिमियरलीग (@आयपीएल) 23 मे 2025
Comments are closed.