महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील हेरिटेज रिसॉर्टसमध्ये काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या मुलाने रिसॉर्ट
<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;"> <एक शीर्षक ="पुणे" href ="https://marathi.tezzbuzz.com/news/pune" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे याने 7 दिवसांमध्ये वेगवेगळी ठिकाणं बदलली होती. त्यापैकी एक ठिकाण म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असलेल्या हेरिटेज रिसॉर्ट. या ठिकाणी राजेंद्र हगवणे आणि त्याचे दोन साथीदार राहिले होते. या ठिकाणी जे बुकिंग केलं होतं ते कर्नाटकातील काँग्रेसचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील याने केले होते. लग्नाच्या निमित्ताने माझे गेस्ट येणार आहेत, म्हणून प्रीतम पाटील यांनी हेरिटेज रिसॉर्टमधील दोन रूम बुक केल्या होत्या. त्यामध्ये राजेंद्र हगवणे आणि त्याचे दोन साथीदार राहिले होते. 19 तारखेच्या मध्यरात्री ते या रिसॉर्ट मध्ये पोहोचले आणि 21 तारखेला या ठिकाणाहून निघून गेले. दिवसभर या रिसॉर्टमध्ये ते येत नसत रात्री झोपण्याच्या वेळी ते रिसॉर्टमध्ये येत असत. या ठिकाणी जे जेवण दिलं जात होतं ते देखील प्रीतम पाटील यांच्याकडून दिलं जात होतं. या संदर्भात वीरकुमार पाटील यांच्याशी फोनवरून संवाद साधला असता त्यांनी या प्रकरणाबद्दल काहीच माहिती नव्हती आणि म्हणून त्यांचं बुकिंग केलं अशी प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या मुलाने रिसॉर्टमध्ये केलं बुकिंग
कर्नाटकातील काँग्रेसचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील याने केले होते. लग्नाच्या निमित्ताने माझे गेस्ट येणार आहेत, म्हणून प्रीतम पाटील यांनी हेरिटेज रिसॉर्टमधील दोन रूम बुक केल्या होत्या. त्यामध्ये राजेंद्र हगवणे आणि त्याचे दोन साथीदार राहिले होते. 19 तारखेच्या मध्यरात्री ते या रिसॉर्ट मध्ये पोहोचले आणि 21 तारखेला या ठिकाणाहून निघून गेले.
राजेंद्र हगवणे गेल्या 7 दिवसांत कुठे कुठे फिरला, याबाबत माहिती समोर आली आहे. गेल्या 7 दिवसांत वेगवेगळ्या गाड्या बदलत राजेंद्र हगवणे फिरत होता. त्यामुळे राजेंद्र हगवणेंच्या या प्रवासावरुन अनेक प्रश्न निर्माण होत आहे. 17 मे रोजी जर राजेंद्र हगवणे औंध जिल्हा रुग्णालयात गेला होता. तर त्याला त्यावेळी त्याला अटक का झाली नाही?, असा प्रश्न उपस्थित होतोय. तसेच राजेंद्र हगवणे 22 मे रोजी पुन्हा पुण्यात परतल्याचं पोलीस रेकॉर्डद्वारे समोर आलं आहे.
राजेंद्र हगवणे याचे कर्नाटकातील काँग्रेस कनेक्शन
राजेंद्र हगवणे याचे कर्नाटकातील काँग्रेस कनेक्शन समोर आले आहेत. काँग्रेसच्या माजी मंत्राच्या मुलाने राजेंद्र हगवणेला आसरा दिला होता. माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या मुलाने हेरिटेज रिसॉर्ट बुक केलं होतं. राजेंद्र हगवणे आणि प्रीतम पाटील यांची घोडे पाळण्यातून मैत्री झालेली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असलेल्या हेरिटेज रिसॉर्ट या ठिकाणी राजेंद्र हगवणे आणि त्याचे दोन साथीदार राहिले होते. राजेंद्र हगवणे यांच्याबरोबर हेरिटेज रिसॉर्टमध्ये गुलजार जारी आणि गौबी मुल्ला हे देखील राहण्यास होते.
या ठिकाणी जे बुकिंग केलं होतं ते कर्नाटकातील काँग्रेसचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील याने केले होते.
लग्नाच्या निमित्ताने माझे गेस्ट येणार आहेत, म्हणून प्रीतम पाटील यांनी हेरिटेज रिसॉर्ट मधील दोन रूम बुक केल्या होत्या. त्यामध्ये राजेंद्र हगवणे आणि त्याचे दोन साथीदार राहिले होते. 19 तारखेच्या मध्यरात्री ते या रिसॉर्टमध्ये पोहोचले आणि 21 तारखेला या ठिकाणाहून निघून गेले. दिवसभर या रिसॉर्टमध्ये ते येत नसत रात्री झोपण्याच्या वेळी ते रिसॉर्टमध्ये येत असत. या ठिकाणी जे जेवण दिलं जात होतं ते देखील प्रीतम पाटील यांच्याकडून दिलं जात होतं. या संदर्भात वीरकुमार पाटील यांच्याशी फोनवरून संवाद साधला असता त्यांनी या प्रकरणाबद्दल काहीच माहिती नव्हती आणि म्हणून त्यांचं बुकिंग केलं अशी प्रतिक्रिया दिली.
राजेंद्र हगवणेचा 17 मे ते आज पहाटेपर्यंतचा प्रवास
17 मे- औंध हॉस्पिटल
– मुहूर्त लॉन्स (थार गाडीने)
– वडगाव मावळ
– पवना डॅम (फार्म हाऊस)
– आळंदी येथे लॉजवर
18 मे- वडगाव मावल & एनबीएसपी; <बीआर />– पवन (बिल्डिंग ट्रेसिंग) & बीएसपी;"मजकूर-संरेखित: न्याय्य;">19 मे- पुसेगाव ( सातारा) अमोल जाधव यांच्या शेतावर
19 मे आणि 20 मे- पसरणी मार्गे कोगनोळी (हॉटेल हेरीटेज)
21 मे- कोगनोळी ( प्रीतम पाटील यां मित्र्याच्या शेतावर)
22 मे- पुण्याला परत
बावधन पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुहूर्त लॉन्स येथे छापा टाकून राजेंद्र आणि सुशील यांना अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, या दोघांनी फरार होण्यासाठी अनेक गाड्या आणि ठिकाणे बदलली, परंतु पोलिसांनी त्यांचा माग काढत अखेरीस त्यांना पकडले. या अटकेमुळे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात नवीन खुलासे होण्याची शक्यता आहे.
Comments are closed.