Photo : मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा जोरदार बरसला, नागरिकांची दाणादाण

मुंबई : 18 दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात 16 जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली आहे. रविवारी (15 जून) रात्रीपासून सतत बरसणार्‍या पावसाने सोमवारी सकाळी आपला जोर वाढवत मुंबईसह कोकणाला चांगलाच तडाखा दिला.                                 (सर्व छायाचित्रे : दीपक साळवी)

Comments are closed.