Jyoti Waghmare Speech : महाराष्ट्राने तुमची माती केली, ठाकरेंवर टीका, ज्योती वाघमारेंचं आक्रमक भाषण

Jyoti Waghmare Speech : महाराष्ट्राने तुमची माती केली, ठाकरेंवर टीका, ज्योती वाघमारेंचं आक्रमक भाषण
सकाळपासून पाऊस सतत बरसतं आहे.  – हा बाळासाहेबांचा आणि आनंद दिघेंचा आशिर्वाद आहे – शिंदेंनी काॅग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवली – गुगलवर शिवसेना उबाठाबाबत सर्च केलं तर त्यांच्या पक्षाची स्थापना आॅक्टोबर २०२२ मध्ये झालीअसे दाखवलं जात आहे – मागच्या तीन वर्षात बाप चोरला पक्ष चोरला एवढंच – उबाठाने इथून पुढं त्याचं नाव बोभाटा गट असे लिहावं – फेक नरेटिव्हने मागच्या लोकसभा निवडणुकीत यश पदरात पाडून घेतलं – मात्र विधानसभेला पून्हा जनतेने महायुतीला निवडून दिलं – मागच्या वेळी शिंदे बोलले होते २०० आमदार निवडून आणणार – आता  महायुतीचे २०० हून अधिक आमदार आले  – उबाठाने १०० लढवले आले २० कारण ते आहेत ४२० -संजय राऊताच्या नरकातला स्वर्ग पुस्तकावर वाघमारेंची टिका -राऊत तुम्ही किती घेणार डाऊट – तुम्हाला सगळीकडे हार दिसली म्हणून भाऊ आठवला…  – मुंबई फक्त एकनाथ शिंदे वाचवू शकतात…

Comments are closed.