पश्चिम रेल्वेचा आज रात्री जम्बोब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते भाईंदर स्थानकांदरम्यान शनिवारी रात्री साडेतीन तासांचा जम्बोब्लॉक घेण्यात आला आहे. अप जलद मार्गांवर रात्री 11.15 ते मध्यरात्री 2 वाजून 45 मिनिटांपर्यंत, तर डाऊन जलद मार्गांवर रात्री 12.45 ते पहाटे 4 वाजून 15 मिनिटांपर्यंत जम्बोब्लॉक असेल. यादरम्यान काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Comments are closed.