जुलैमध्ये येणार 20 रुपयांची नवी नोट

आरबीआय जुलैमध्ये 20 रुपयांची नवी नोट जारी करणार आहे. नव्या नोटेसोबत जुन्या 20 रुपयांच्या नोटा सुद्धा वैध असणार आहेत. नव्या नोटांवरील सर्वात महत्वाचा बदल म्हणजे या नोटेवर आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असेल. यासोबत नोटेचा रंग, डिझाईन, साईज आणि सिक्योरिटी फिचर्समध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही.

Comments are closed.