8 तासांच्या शिफ्टला सोनाक्षीचा पाठिंबा

चित्रपटसृष्टीत 8 तास शिफ्टची मागणी अभिनेत्री दीपिका पादुकोणने केली आहे. दीपिकाच्या या मागणीला आता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने पाठिंबा दर्शवला आहे. मी 15 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत आहे. त्यामुळे अशा अनेक कलाकारांसोबत काम केले आहे, जे केवळ 8 तास शूटिंग करतात, तर महिला कलाकारांना वेगळा नियम का आहे, असे सोनाक्षी म्हणाली.

Comments are closed.