Rickshaw driver suicide | मारहाण आणि २ लाखांच्या नुकसान भरपाईच्या मागणीनंतर रिक्षाचालकाची आत्महत्या

डोबिंवलीत कार चालक आणि रिक्षाचालकामध्ये झालेल्या वादानंतर ७० वर्षीय रिक्षाचालक मुंजाजी शेळकेंनी आत्महत्या केली. कार चालक आकाश म्हात्रेने शेळकेंना मारहाण करून २ लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली होती. शेळकेंच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनवर गर्दी केली आणि आकाश म्हात्रेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी म्हात्रेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Comments are closed.