ट्रम्प यांच्याशी पंगा; मस्क यांची अमेरिका पार्टी

अब्जाधीश उद्योजक एलॉन मस्क यांनी अमेरिकेच्या राजकारणात उडी घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देत मस्क यांनी ‘अमेरिका पार्टी’ या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. अमेरिकेतील द्विपक्षीय व्यवस्था मोडीत काढण्याचे या पक्षाचे ध्येय आहे. अमेरिकी जनतेला त्यांचे स्वातंत्र्य पुन्हा मिळवून देऊ, असे त्यांनी म्हटले आहे.
Comments are closed.