गोरांक्ष, नैतिक, वेदांत, शाश्वत विजेते

गोरांक्ष खंडेलवाल, नैतिक माने, वेदांत काळे, शाश्वत गुप्ता यांनी आपापल्या गटात अक्वल क्रमांक पटकावत चौथ्या मिलेनियम नॅशनल स्पूल व कुंटे चेस अकादमी विविध वयोगटांतील बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकाविले.

कर्वे रोडवरील मिलेनियम नॅशनल स्पूल येथे ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत सातव्या फेरीत 9 वर्षांखालील गटात तिसऱया पटावरील लढतीत गोरांक्ष खंडेलवालने तनय माहेश्वरीचा पराभव करून 6 गुण व 32.5 बुकोल्सकट सरासरीच्या जोरावर पहिला क्रमांक पटकावला.

Comments are closed.