अमेरिकेत बोइंग विमानाला आग; प्रवासी जीव वाचवून पळाले

अमेरिकेतील डेनव्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानाला लँडिंग गियरमध्ये बिघाड झाल्याने आग लागली. त्यामुळे प्रवाशांना आपत्कालीन मार्गाने विमानातून उतरवण्यात आले. प्रवासी जीव वाचवून पळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Comments are closed.