पाकिस्तानात मुसळधार पावसाचे 300 बळी

पाकिस्तानात 26 जून रोजी मान्सूनला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत अतिवृष्टीमुळे तब्बल 300 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मुसळधार पाऊस, भूस्खलन, महापूर यामुळे देशातील जनजीवन विस्कळीत झाले. आतापर्यंत 715 जण जखमी झाले.

Comments are closed.