Vece Paes passed away – लियंडर पेसला पितृशोक; ऑलिम्पिक पदक विजेते व्हेस पेस यांचं निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

हिंदुस्थानचा स्टार टेनिस खेळाडू लियंडर पेस याचे वडील आणि ऑलिम्पिक पदक विजेते डॉ. व्हेस पेस यांचे निधन झाले आहे. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते दीर्घ काळापासून पार्किन्सन या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे.
डॉ. वेस पेस, एक खरा क्रीडा चिन्ह, आज सकाळी दुर्दैवाने निधन झाले. शेतात आणि बाहेरील त्याच्या कर्तृत्वाने पिढ्यांना प्रेरित केले. 1972 च्या म्यूनिच ऑलिम्पिक कांस्य-विजेत्या संघाचे सदस्य म्हणून त्यांनी भारताला अभिमान वाटला. त्याचा वारसा चालू होईल.#Ripvecepaes #होकीइंडिया pic.twitter.com/6n0kmcey5g
– हॉकी इंडिया (@थेहोकीइंडिया) 14 ऑगस्ट, 2025
Comments are closed.