पंतप्रधान मोदी आज लाल किल्ल्यावर सलग बाराव्यांदा तिरंगा फडकवणार; भाषणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
Independence Day 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवर पोस्ट करत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. माझी अशी इच्छा आहे की या संधीमुळे सर्व देशवासीयांच्या जीवनात नवीन उत्साह आणि नवीन उर्जा मिळाली, ज्यामुळे विकसित भारताच्या निर्मितीस नवीन वेग मिळेल. जय हिंद!
– नरेंद्र मोदी (@narendramodi) 15 ऑगस्ट, 2025
Comments are closed.