“भाजप व्हायरस राष्ट्रवादीत घुसला; अजितदादांचा पक्षावर ताबा राहिला नाही, 2029 आधी…”, रोहित पवारांचा मोठा दावा

भारतीय जनता पक्षाचा व्हायरस अजित पवारांच्या पक्षात शिरला आहे. अजित पवार यांचा आपल्या पक्षावर ताबा राहिलेला नाही, त्यामुळेच त्यांना डावलून सूरज चव्हाणला बढती देण्यात आली, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना केला. तसेच 2029 आधी अजित पवारांच्या पक्षातील एक गट भाजपमध्ये जाईल, असा दावाही त्यांनी केला.

Comments are closed.