आयफोन-14 फक्त 60 हजारांत

फ्लिपकार्टवर फ्रीडम सेल सुरू असून या सेलमध्ये आयफोन 14 खूपच स्वस्तात मिळत आहे. हा सेल 13 ते 17 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असून या सेलमध्ये आयफोन 14 च्या किमतीत मोठी कपात केली आहे. आयफोन 14 च्या लाँचिंग वेळी अॅपलने 79,999 रुपयाच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केले होते. परंतु, आता या फोनला 59,999 रुपयांत खरेदी करता येत आहे.

Comments are closed.