कमलाबाई वडेट्टीवार यांचे निधन

काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्या आई कमलाबाई नामदेवराव वडेट्टीवार यांचे आज रात्री नागपूर रामदासपेठ येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. उद्या दुपारी मोक्षधाम घाटरोड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.

Comments are closed.