ओम प्रकाश राजभर कोर्टासमोर शरण आहे
मऊ :
उत्तरप्रदेशच्या योगी सरकारमध्ये मंत्री असलेले ओमप्रकाश राजभर यांनी सोमवारी मऊ येथील एमपी-एमएलए न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले आहे. आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांना 2 वाहनांच्या वापराची अनुमती होती, परंतु त्यांच्या ताफ्यात चार वाहने होती. याप्रकरणी त्यांच्या विरोधात हलधरपूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
Comments are closed.