Judge Frank Caprio : जगातील सर्वात लोकप्रिय न्यायाधीशाचे निधन, जाताना दिला हा संदेश

जगभरात लोकप्रिय असलेले आणि 88 व्या वयातही सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असणारे माजी न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो यांचे कर्करोगामुळे निधन झाले आहे.










Comments are closed.