अभिजीत रणदिवे यांना बाळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कार

साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या आंतरभारती अनुवाद सुविधा पेंद्राच्या वतीने देण्यात येणारा ‘बाळशास्त्राr जांभेकर अनुवाद पुरस्कार’ या वर्षी अभिजीत रणदिवे यांना जाहीर झाला आहे. अभिजीत रणदिवे यांनी प्रसिद्ध फ्रेंच लेखक आल्बेर काम्यू यांची ‘लेत्रांजे’ ही कादंबरी मराठीत अनुवादित केली. या मराठी कादंबरीला हा पुरस्कार मिळाला.
Comments are closed.