रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सतीश कुमार यांची मुदत वाढविली

नवी दिल्ली : रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढविण्यात आला आहे. त्यांचा कार्यकाळ यापूर्वी 31 ऑगस्ट रोजी समाप्त होणार होता. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने  सतीश कुमार यांना रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या स्वरुपात 1 सप्टेंबर 2025 पासून आणखी एक वर्षासाठी पुन्हा नियुक्त करण्यास मंजुरी दिल्याचे सरकारच्या आदेशात म्हटले गेले आहे.

Comments are closed.