जेरुसलेममध्ये दहशतवादी हल्ला

हमास आणि इस्रायलमध्ये तुंबळ युद्ध सुरू असतानाच इस्रायलच्या ताब्यातील जेरुसलेममध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात 5 नागरिक ठार झाले असून 15 जखमी झाले आहेत. इस्रायली पोलिसांनी दोन्ही हल्लेखोरांना चकमकीत मारले आहे. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. मात्र, हमासने हल्ल्याचे स्वागत केले आहे. हल्लेखोर वेस्ट बँक भागातील असल्याने आता इस्रायल वेस्ट बँक भागातही हल्ले करण्याची शक्यता आहे.
Comments are closed.