दीड लाख अफगाणिस्तानी परतले

पाकिस्तानातून अफगाणिस्तानात परतणाऱयांच्या संख्येत वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये 1 लाख 45 हजार 200 अफगाणी पाकिस्तानातून मायदेशी परतले. यामध्ये शेवटच्या चार दिवसांत 55 हजार लोक अफगाणिस्तानात परतले. ऑगस्ट महिन्यात अफगाणी लोक परतण्यामध्ये 254 टक्के वाढ झाली आहे, असे संयुक्त राष्ट्र शरणार्थी एजन्सीने म्हटले आहे.

Comments are closed.