सीपी राधाकृष्णन यांनी दिला महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा, गुजरातच्या राज्यपालांकडे अतिरिक्त कारभार
सीपी राधाकृष्णन यांची देशाच्या उपराष्ट्रपती पदी निवड झाली असून त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे. राष्ट्रपती भवनाने पत्रक काढत याबाबत माहिती दिली आहे.
9 सप्टेंबर रोजी झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत असलेले सीपी राधाकृष्णन यांनी विजय मिळवला. उपराष्ट्रपती पदी निवड झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला. नवीन राज्यपालांची नियुक्ती होईपर्यंत महाराष्ट्राचा कारभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रेत यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांची कार्ये पार पाडण्यासाठी उपाध्यक्ष म्हणून निवडलेल्या स्वत: च्या कर्तव्यांव्यतिरिक्त, सीपी राधाकृष्णन महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर आहेत. pic.twitter.com/np8ieyhrvm
– वर्षे (@अनी) 11 सप्टेंबर, 2025
गुजरातचे राज्यपाल म्हणून नियुक्त होण्याआधी देवव्रत यांनी 2015 ते 2019 या काळात हिमाचल प्रदेशचे राज्यपालपदही भूषवले होते. जुलै 2019 मध्ये त्यांनी गुजरातचे राज्यपाल म्हणून काम सुरू होते.
Comments are closed.