कश्मीरचे दोन तरुण रशियात अडकले

रशिया-युव्रेन युद्ध थांबवण्याचे नाव घेत नाही. युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच काही हिंदुस्थानी नागरिकसुद्धा अडकले आहेत. पंजाब, जम्मू-कश्मीर, हरियाणासह अनेक राज्यातील तरुणांचा समावेश आहे. जम्मू-कश्मीरमधील दोन तरुण रशियात अडकले असून त्यांना तात्काळ हिंदुस्थानात घेऊन या, अशी विनंती कॅबिनेट मंत्री सतीश शर्मा यांनी विदेश मंत्री एस. जयशंकर यांना पत्र पाठवून केली आहे.
Comments are closed.