भारतात बहिष्काराचे वारे, दुबईत मात्र टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज, किती वाजता न
आजवर आशिया कपमध्ये दोन्ही संघ 19 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी भारताने 10 सामने जिंकले, पाकिस्तानने 6 सामन्यात विजय मिळवला, तर 3 सामने पावसामुळे रद्द झाले. पाकिस्तानने शेवटचा विजय 2022 साली दुबईत मिळवला होता, जेव्हा मोहम्मद रिजवान आणि मोहम्मद नवाज यांच्या तुफानी फलंदाजीने सामना फिरवला होता.
Comments are closed.