टॉस जिंकला पण पाकिस्तानच्या कॅप्टननं केली मोठी चूक, सूर्यकुमार यादवला जे हवं होतं तेच केलं, टॉस
भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप 2025 : आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांची हायव्होल्टेज लढत दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर रंगली आहे. दोन्ही संघ ग्रुप-ए मध्ये आहेत आणि हा स्पर्धेतील सहावा सामना आहे. भारताने हाँगकाँगवर सहज विजय मिळवत मोहिमेची दमदार सुरुवात केली, तर पाकिस्तानने ओमानला हरवून आपला पहिला सामना जिंकला होता. या सामन्यातील विजेत्या संघाचे सुपर-4 मध्ये स्थान जवळपास निश्चित होणार आहे.
भारतीय संघाची प्लेइंग-11
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.
पाकिस्तान संघाची प्लेइंग-11 :
साहिबजादा फरहान, सॅम अयूब, मोहम्मद हरीस (यशर रक्षा), फखर झमान, सलमान आगा (कर्नाधर), हसन नवाज, मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, शाहीन अफ्रीदी, सूफियान मुकिम, अब्रार अहमद.
आणखी वाचा
Comments are closed.