IND VS PAK सामन्याविरोधात राज्यभरात शिवसेनेचे आंदोलन, रणरागिणींनी रस्त्यावर उतरून मोदी सरकारचा केला निषेध

पहलगामच्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतरही पाकिस्तानसोबत क्रिकेटचा सामना खेळण्यावर अडून बसलेल्या केंद्रातील मोदी सरकारविरोधात आज शिवसेनेने राज्यभरात ‘माझं कुंकू, माझा देश’ हे आंदोलन केलं. यावेळी शिवसेनेच्या हजारो रणरागिणींनी रस्त्यावर उतरून भाजपच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध केला.

Comments are closed.