दिल्ली विद्यापीठात एबीव्हीपी-एनएसयूआय कार्यकर्ते संघर्ष करतात

नवी दिल्ली :

दिल्ली विद्यापीठाच्या किरोडीमल कॉलेजमध्ये अभाविप आणि एनएसयुआयच्या सदस्यांदरम्यान झटापट झाली आहे. डीयूएसयू निवडणूक प्रचारादरम्यान उत्तरप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय हे एनएसयूआयच्या उमेदवाराचे समर्थन करण्यासाठी पोहोचले होते. यादरम्यान एनएसयुआय आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांदरम्यान झटापट झाली आहे. डीयूएसयू निवडणुकीत मुख्य चुरस अभाविप आणि एनएसयुआयच्या उमेदवारांदरम्यानच असल्याचे मानले जात आहे.

Comments are closed.